View images and videos on Instagram. Find out Most Popular Hashtags and Users. Newest Popular medias and share them Generalsta
  1. Homepage
  2. westernghats

#westernghats photos and videos on Instagram

Medias attached with hashtag: #westernghats on Instagram

ढोल ताशा Lover's 🚩🔥💥 (@dhol_tasha_lover_) Instagram Profile Photo dhol_tasha_lover_

ढोल ताशा Lover's 🚩🔥💥

Advertisement

image by ढोल ताशा Lover's 🚩🔥💥 (@dhol_tasha_lover_) with caption : "😘😘😘
महाराष्ट्रातील सुप्रसिध्द फोटोंसाठी फॉलो करा ➡@dhol_tasha_lover_🚩
________________________________
@dhol_tasha_lover" - 1740454668802063524
Report Share Download 5 107

😘😘😘 महाराष्ट्रातील सुप्रसिध्द फोटोंसाठी फॉलो करा ➡@dhol_tasha_lover_🚩 ________________________________ @dhol_tasha_lover_ 📸PC:@bhatkanti_photography नोट: ह्या पेज वर आपण १ करोड ढोल ताशा प्रेमी / शिवभक्त जोडणार आहोत तरी लगेच follow करा आणि आपल्या शिवभक्त मित्रांनाही पेजला जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि @dhol_tasha_lover_ ला Tag करा. धन्यवाद🙏 @dhol_tasha_lover_🚩 ________________________________ Want to get Feature⤵ ✔•Follow us @dhol_tasha_lover_ ✔•Tag us & Use • ✔•When u get featured don't forget to share it in your story😉• ________________________________ #westernghats .

Valparai Tourism (@tourismvalparai) Instagram Profile Photo tourismvalparai

Valparai Tourism

Advertisement

image by Valparai Tourism (@tourismvalparai) with caption : "#DidYouKnow, The average lifespan of the Malabar Gaint Squirrel is 20 Years.
Captured by @sivag_photography

For more la" - 1740452831284091863
Report Share Download 0 6

, The average lifespan of the Malabar Gaint Squirrel is 20 Years. Captured by @sivag_photography For more latest images https://zurl.co/YB0NE #WesternGhats

🌴कोंकण कट्टा🌴 (@konkan_kattaa) Instagram Profile Photo konkan_kattaa

🌴कोंकण कट्टा🌴

Advertisement

image by 🌴कोंकण कट्टा🌴 (@konkan_kattaa) with caption : "कसा वाटला pic नक्कि सांगा comments करुन्...........????_______________________________________
🐟🐋🐟🐋 मासे मासे🐟🐋🐟🐋🐟
_____" - 1740451070657706666
Report Share Download 0 58

कसा वाटला pic नक्कि सांगा comments करुन्...........????_______________________________________ 🐟🐋🐟🐋 मासे मासे🐟🐋🐟🐋🐟 ______________________________________________ कोकणासारखी हिरवळ शोधून सापडणार नाही . .       ##westernghats     insta . . . कोकण म्हणले की नावातच सर्व काही ...

Junis Munnar (@junis_munnar) Instagram Profile Photo junis_munnar

Junis Munnar

image by Junis Munnar (@junis_munnar) with caption : "Morningdrive#Lockhart#Sunrise#Westernghats#munnar#etc!!! :-)" - 1740449257646600043
Report Share Download 0 6

Morningdrive#Westernghats!!! :-)

नाद_खुळा_ (@nadh_khula_) Instagram Profile Photo nadh_khula_

नाद_खुळा_

Instagram Image by नाद_खुळा_ (@nadh_khula_) with caption : "❤ नाद खुळा ❤
महाराष्ट्रातील सुप्रसिध्द फोटोंसाठी फॉलो करा _🚩
________________________________
@nadh_khula_ 
____________" at Girgaon, Maharashtra, India - 1740448931572031303

❤ नाद खुळा ❤ महाराष्ट्रातील सुप्रसिध्द फोटोंसाठी फॉलो करा _🚩 ________________________________ @nadh_khula_ ________________________________ Want to get Feature⤵ ✔•Follow us @nadh_khula_ ✔•Tag us & Use ✔•When u get featured don't forget to share it in your story😉• ________________________________ #westernghats

🚩शिवप्रेमी मनोज पाटिल 🚩 (@manojpatil_56) Instagram Profile Photo manojpatil_56

🚩शिवप्रेमी मनोज पाटिल 🚩

Instagram Image by 🚩शिवप्रेमी मनोज पाटिल 🚩 (@manojpatil_56) with caption : "घनदाट अरण्यातून वैदुला आणण्यासाठी गेलेले युवराजांचे पथक जीवावर उदार होऊन परतीचे रान तुडवते आहे.स्वतः युवराज वैदुला पाठीव" at Maharashtra - 1740448164181386702
Maharashtra Report Share Download 6 405

घनदाट अरण्यातून वैदुला आणण्यासाठी गेलेले युवराजांचे पथक जीवावर उदार होऊन परतीचे रान तुडवते आहे.स्वतः युवराज वैदुला पाठीवर घेऊन उरीपोटी धावत आहेत.... वाटेत एका बापड्या मावळ्याला धावते रान लागले ...उलटी होऊन तो कोसळला... एक्या उतारावर खुद्द युवराजांचाच तोल गेला आणि ते गडगडत आपटत खाली आले.,..वैदूही क्लांत झालेला आहे... पण मनातला महाराजांचे प्राण हा एकच दीप रान उजळवीत आहे. तोंडातून शब्दही फुटत नव्हता तरी वैदूला राहवेना.... " ल्येकरा, आजपावेतो एवढे कंद पाहिले पण तुज्यासारखा मायेचा कंद भुईतही दिसला नाही आणि भुईवरही दिसला नाही." वैदूच्या पोतडीतल्या प्रेक्षकांच्या तोळमासा झालेल्या प्राणानेही अनुमोदन दिले,तेवढ्याही रानधाव्यात... गडावर सोयराबाईं,पुतळाबाई,येसूबाई यांचे डोळे रडूनरडून सुजवटले आहेत. सोयराबाई महाराजांच्या बिछान्यापाशी तर पुतळाबाई जगदीश्वराजवळ धरणे धरून बसल्या आहेत... महामृत्युंजय यज्ञ सुरू आहे... मंदिरात अविरत घंटानाद सुरू आहे... दुग्धाभिषेकासह आसवाभिषेक सुरू आहे.... मशिदींमध्ये अल्लाची करूणा भाकली जाते आहे... प्रार्थनेचे सूर आसंमत भरून टाकत आहेत... राजवैद्यांची शर्थ सुरूच आहे. बारा मात्रांचे भस्म सुरू केले आहे... पण पोटात मात्रा ठरत नाही.... उलटी होऊन महाराज तडफडत आहेत.... पुतळाबाईंना देवज्वर चढला आहे... आपण आपली पुण्याई देवीच्या पायी ओतली आहे.... आपले कुंकू बळकट आहे असे त्या ज्वरबधीर अवस्थेत सोयराबाईंना की स्वतःलाच धीर देत आहेत.... सोयराबाई वास्तवाच्या बिछान्याजवळ आहेत.... पुतळाबाईंच्या अंगा-याचा करंडा मुठीत धरून त्या हमसाहमशी रडतात... येसूबाई सासूची माऊली होऊन तिला जवळ घेते आहे.... जोत्याजी बुरूजावर उभा राहून दूरवर नजर ठेवून आहे.... दिसली शंभुराजांची आकृती दिसली.... घटकापात्र तळाला गेले. राजवैद्यांनी हताशपणे मान हलवली.... सोयराबाई,पुतळाबाई यांचे चेहरे विजेने चाटले आहेत.... आणि... दाराशी संभाजीराजे..... उभे.... समोरच्या दृश्याचा मेंदूत अर्थ पोचताच.... नाही असं नाही होणार.... हा उद्गार अंगावर शहारा उभा करणारा.... 🚩🎋"जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩 ↔ @swarajya_rakshak_sambhaji #westernghats #🚩